आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Richa Chadda\'s Weird Dress Attract Everybody In An Event

रिचा रिचा चढ्ढाने परिधान केला विचित्र ड्रेस, अभिनेत्रींनी दिल्या Funny Reaction

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिचा चड्ढा आणि आदिता राव हैदर)
मुंबई- शनिवारी (6 डिसेंबर) बॉलिवूडमधील काही अभिनेत्री एका चॅरिटी इव्हेंटमध्ये पोहोचल्या होत्या. या इव्हेंटमध्ये काही अभिनेत्रींच्या फॅशन सेन्सची प्रशंसा झाली तर अभिनेत्री रिचा रिचा चढ्ढाच्या गॅलेस आऊटफिटसुध्दा आकर्षणाचा केंद्र ठरला.
संवेदना एनजीओच्या वतीने आयोजित या इव्हेंटमध्ये अभिनेत्रींची काही अशी छायाचित्रे समोर आलीत, जी पाहून तुम्हाला हसू येईल. रिचा चढ्ढा या इव्हेंटमध्ये केशरी रंगाच्या आऊटफिटमध्ये पोहोचली होती. गॅलेसने तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्न उपस्थित केला. शिवाय आदिती राव हैदरी, परिणीती चोप्रा आणि करिश्मा कपूरचे हावभावसुध्दा पाहण्यासारखे होते.
आर्ट एग्जिबीशनमधील छायाचित्रे पाहून अभिनेत्रींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री यावेळी वेगवेगळे हावभाव देताना दिसल्या. त्यांचे हे एक्सप्रेशन आम्ही पुढील स्लाइड्सवर दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्ट एग्जिबीशनदरम्यान अभिनेत्रींची वेगवेगळे हावभाव...