आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sherlyn Chopra Controversial Nude And Sensual Pics

\'बॅड गर्ल\' ते \'कामसूत्र 3D\', पाहा या मॉडेलच्या अशा अदांनी उडवली होती खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी शर्लिन चोप्राचा आज 30वा वाढदिवस आहे. तिने करिअरमध्ये स्वत: ओळख एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच ठेवली. कदाचितच त्यामुळे ती नेहमी कोणत्या ना कोणत्या मासिकावर किंवा सिनेमांत न्यूड सीन देताना दिसते. काही दिवसांपूर्वी ती 'कामसूत्र 3D' सिनेमातील उत्तेजक आणि न्यूड सीन्स चर्चेत आली होती. त्यापूर्वी तिने 'बॅड गर्ल' अल्बम आणि 'प्लेबॉय' मासिकाने चर्चेत आली होती.
शर्लिनची पर्सनॅलिटीही 'बॅड गर्ल'साठी अगदी तंतोतंत फिट झाली. शर्लिनचा हा व्हिडिओ अल्बम आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आला असे त्यावेळी सांगितले गेले होते. मात्र शर्लिनच्या या 'बॅड गर्ल'मुळे भारतात चांगलीच खळबळ माजली होती. अशीच खळबळ तिच्या 'प्लेबॉय' मासिकाने उडवली. या मासिकानंतर शर्लिन वादात अडकली होती. कारण 'प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय मेन्स मॅग्झिनसाठी न्यूड फोटोशूट करणारी शर्लिन पहिली भारतीय मॉडेल आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शर्लिन चोप्राच्या 'बॅड गर्ल'पासून ते 'कामसूत्र 3D'पर्यंतच्या बोल्ड अदा...