(डावीकडून, रेनी, सुश्मिता, अलिशा आणि सुश्मिताची मैत्रीण)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन शनिवारी मुंबईतील पीव्हीआर थिएटरमध्ये दिसली. यावेळी तिच्यासोबत तिच्या दोन्ही मुली रेनी आणि अलिशासुद्धा दिसल्या. यापूर्वी सुश्मिता धाकटी मुलगी अलिशासोबत मुंबईतील एका दुर्गा पूजा पंडालमध्येसुद्धा दिसली होती.
त्यानंतर ती
आपल्या दोन्ही मुलींसोबत पीव्हीआरमध्ये सिनेमा बघायला पोहोचली होती.
यावेळी सुश्मितासोबत तिची एक मैत्रीणसुद्धा तेथे हजर होता. सुश्मिताची थोरली मुलगी रेनी यावेळी कॅमे-यासमोर पोज देताना दिसली, तर अलिशा मात्र फोटोग्राफर्सना बघून आश्चर्यचकित दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुश्मिताची मुलींसोबतची खास छायाचित्रे...