आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 PICS : मेकअप न केलेल्या या अभिनेत्रींना तुम्ही ओळखू शकता का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरस लूक आणि बॉलिवूड अभिनेत्री हे जणू समीकरणच झालंय... प्रत्येक सिनेमात स्वतःचं स्टाइल स्टेटमेंट प्रस्थापित करणा-या अभिनेत्री ऑन आणि ऑफ स्क्रिन ग्लॅमरस अंदाजात अवतरतात. मात्र पडद्यावर आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणा-या या अभिनेत्रींना कधी तुम्ही नॉन-ग्लॅमरस अंदाजात पाहिले आहे का? खरं तर सार्वजनिक ठिकाणीसुद्धा या नटी नटून-थटूनच येतात. मात्र कधी कधी त्यांचे मेकअप न केलेले रुप पाहायला मिळतं. विदाऊट मेकअप या अभिनेत्रींना कधीकधी ओळखणेसुद्धा कठीण होतं.
या अभिनेत्री विना मेकअप एखाद्या सामान्य तरुणीपेक्षाही कमी सुंदर दिसतात. विना मेकअप या अभिनेत्री सहसा कॅमे-यासमोर येण्याचे टाळतात. मात्र कधी-कधी त्यांचे हे रुप कॅमे-यात कैद होतं.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनच्या नावाजलेल्या अभिनेत्रींचे विना मेकअप केलेले रुप छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विना मेकअप कशा दिसतात बॉलिवूड अभिनेत्री...