आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: भेटा बॉलिवूडच्या तिशी ओलांडलेल्या Glamorous अभिनेत्रींना, आपल्या सौंदर्याने घालतात भूरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी)

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीचे वय 36 वर्षे आहे, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. लूक्स आणि ग्लॅमरस अंदाज बघता नर्गिस 36 वर्षांची नव्हे तर 25 वर्षांची दिसते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या वयाची तिशी ओलांडल्यानंतरदेखील सिनेमांमध्ये बिझी आहेत.
एक काळ असा होता, जेव्हा सोनाली बेंद्र, रवीना टंडन या अभिनेत्रींच्या करिअरला वयाची तिशी ओलांडताच ब्रेक लागला होता. मात्र आता ट्रेंड बदलला आहे. एकीकडे खान त्रिकुट आजही बॉलिवूडवर वर्चस्व गाजवत आहेत, तर दुसरीकडे विद्या बालन, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यासह अनेक अभिनेत्री वयाची तिशी ओलांडल्यानंतरही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे विद्या आणि करीना यांच्या करिअरला लग्नानंतरसुद्धा ब्रेक लागलेला नाहीये. ऐश्वर्या राय बच्चन आई झाल्यानंतर आता ग्रॅण्ड पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे.
असे म्हटले जाते, की वयाची तिशी ओलांडल्यानंतर अभिनेत्रींच्या करिअरचा ढासळता आलेख सुरु होतो, शिवाय काही जणी लग्नानंतर इंडस्ट्रीला रामराम ठोकतात. मात्र आता बॉलिवूडमधील या वयाच्या अभिनेत्री सर्वाधिक यशस्वी आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच अभिनेत्रींविषयी...