आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅचिंग ड्रेसमध्ये दिसल्या किर्ती आणि आलिया, बघा अभिनेत्रींचे कॉपी कॅट ड्रेसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच, 'हीरोपंती'ची हिरोईन किर्ती सेनन जरा हटके लूकमध्ये दिसली. फॅशनच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री एकमेकींना चांगलीच टक्कर देतात. परंतु काहीवेळा कुल लूकमुळे त्या एकसारख्या दिसतात. नुकताच असा प्रसंग समोर आला आहे. तेही किर्ती सेनन आणि आलिया या दोन्ही नवोदित अभिनेत्रींविषयी...
काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट एका कार्यक्रमात रंगेबेरंगी जॅकेट परिधान करून आलेली दिसली होती. तसेच, जॅकेट 'हीरोपंती'ची अभिनेत्री किर्ती सेननने परिधान केलेले दिसले.
आलियाने या जॅकेटसह काळ्या रंगाचे अंतवस्त्र आणि डेनिम परिधान केले होते. किर्तीने या जॅकेटसोबत पांढ-या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. परंतु हे जॅकेट दोन्ही अभिनेत्रींना शोभून दिसत होते. असे कदाचितच घडते, की दोन अभिनेत्री एकसारखे ड्रेस परिधान करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा काही असेच कॉपी कॅट ड्रेसेसची छायाचित्रे...