आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकासह या अभिनेत्रींनी खरेदी केले Dream Home, तर या आत्तादेखील राहतात भाड्याच्या घरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा)
मायानगरी मुंबईत स्वतःचे स्वप्नातील घर साकारणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. सामान्यांसह बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटींनासुद्धा मुंबईत स्वतःचे घर खरेदी करणे शक्य होताना दिसत नाही. लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अनेक अभिनेत्री येथे भाड्याच्या घरात राहतात.
कतरिना कैफ, परिणीती चोप्रा, जॅकलीन फर्नांडिससह ब-याच अभिनेत्री मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. दीपिका, प्रियांका आणि अनुष्का मात्र याला अपवाद ठरल्या आहेत. कारण अलीकडेच दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्माचे मुंबईत स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या तिन्ही अभिनेत्रींनी मोठी रक्कम देऊन आलीशान घरं खरेदी केली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या दीपिका, प्रियांका आणि अनुष्काने कुठे घेतले आपल्या स्वप्नातील घर, तर कोणकोणत्या अभिनेत्री अद्यापही राहतात भाड्याच्या घरात...