आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध फॅशनच्या साड्या नेसून या अभिनेत्री राहिल्या चर्चेत, पाहा त्यांचा \'देसी गर्ल\' अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: करीना कपूर)
लंडनच्या मदाम तुसाँ वॅक्स म्यूझिअममध्ये करीना कपूर आता छम्मक छल्लो लूकमध्ये दिसत आहे. यापूर्वी करीनाच्या वॅक्स स्टॅच्यूला 'जब वी मेट' सिनेमातील ड्रेस (काळ्या रंगाचा टॉप आणि हॅरम) परिधान केलेला होता. करीनाने नुकतेच या स्टॅच्यूला 'छम्मक छल्लो' गाण्यातील साडी परिधान करण्यात आली आहे.
याबाबत करीना म्हणते, 'मला साडी खूप आवडते. माझी इच्छा होती, की माझ्या स्टॅच्यूला माझी आवडती साडी परिधान करावी. छम्मक छल्लोमध्ये मी नेसलेली साडी मला खूप आवडते.'
बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा साडी लूकमध्येच दिसतात. कधी गाण्यात तर कधी पूर्ण सिनेमामध्या त्यांचा साडी लूक आपल्याला पाहायला मिळतो. मात्र काळानुसार साडी नेसण्याचा ट्रेंड बदलत चालला आहे, हे सर्वांच्या लक्षात आलेच असेल. अनेक अभिनेत्रींचा साडी लूक वेगळेपणामुळे लक्षात ठेवला जातो.
2011मध्ये आलेल्या 'रा-वन' सिनेमात लाल रंगाच्या साडीमध्ये करीना हटके लूकमध्ये दिसली होती. तिची ही साडी आजही चर्चेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... साडी लूकने या अभिनेत्री राहिल्या आठवणीत...