आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियापासून ऐश्वर्या असते दूर, FB आणि Twitterवर नाहीये अकाउंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात बी टाऊनचे सेलिब्रिटी आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव दिसतात. यामध्ये अभिनेत्रींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र काही अभिनेत्री याला अपवादसुद्धा आहेत. काही जणी फेसबुक किंवा ट्विटर या सोशल साइट्सवर मुळीच सक्रिय नाहीयेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्याची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे.
ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रत्येक क्षणाचे अपडेट्स टाकत असतात. मात्र त्यांच्या सुनेने सोशल मीडियाला कधीच आपलेसे केले नाही. तिचे फेसबुक, ट्विटरवर स्वतःचे ऑफिशिअल अकाउंट नाहीये. आपल्या वाढदिवशी किंवा नूतनवर्षाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी ती तिचे पती अभिषेक बच्चनच्या फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटची मदत घेत असते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या ऐश्वर्यासह आणखी कोणत्या अभिनेत्रींनी सोशल मीडियापासून लांब राहणे पसंत केले आहे...