आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इवेंट्समध्ये बॅकलेस रुपात अवतरतात या 25 सेलिब्रिटी, पाहा अभिनेत्रींचे हॉट PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर आणि नेहा धुपिया
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रिल आणि रिअल लाइफमध्ये आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भूरळ घालत असतात. सिल्व्हर स्क्रिनवरील त्यांच्या ग्लॅमरस लूकची दिग्दर्शक निवड करत असतात. मात्र पब्लिक इवेंटमध्ये कोणत्या लूकमध्ये जायचे याचा निर्णय या अभिनेत्री स्वतः घेतात. अलीकडेच परिणीती चोप्रा 'सिनेस्टार की खोज' या टीव्ही शोच्या लाँचिंगमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात परिणीती व्हाइट लाइट कलरच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये अवतरली होती. तिचा हा ड्रेस बॅकलेस होता.
सोनम कपूरचा काहीसा असाच बॅकलेस लूक फॅशन डिझायनर राहुल मिश्राच्या पार्टीत दिसला. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चा एकवटणारी सोनम या पार्टीत शेहला साडीत दिसली. तिने ब्लॅकलेस ब्लाऊज परिधान केले होते. तर कानात गोल्डन इअररिंग आणि हातात फॅशनेबल गोल्डन कंगन घातले होते. तसे पाहता सोनम बॅकलेस लूकमध्ये येथे पहिल्यांदाच दिसली नाही. यापूर्वीही ती अनेक कार्यक्रमांमध्ये बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत, ज्या बॅकलेस ड्रेस परिधान करण्यात हरकत घेत नाहीत. प्रियांका चोप्रापासून ते ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, राणी मुखर्जीसह अनेक अभिनेत्री अनेकदा बॅकलेस ड्रेसमध्ये दिसल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बी टाऊनमधील अभिनेत्री आणि मॉडेल्सचा बॅकलेस अवतार...