मुंबई: साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री नीतू चंद्राला फॅशन महागात पडलेली दिसते. वेगळा लूक करण्याच्या नादात परिधान केलेल्या ड्रेसने ती चर्चेत आली आहे. नीतूने जो आउटफिट परिधान केला होता तो खूपच ट्रान्सपरंट होता. नीतूच नव्हे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनीसुध्दा असे विचित्र ड्रेस परिधान करून चर्चे मिळवली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन तसे पाहता प्रत्येक फॅशनमध्ये शानदार आउटफिटसाठी ओळखली जाते. परंतु ब-याचवेळा ऐश्वर्यासुध्दा वेगळ्या लूकचा ड्रेसमुळे मजाक बनलेली आहे. आयफा अवॉर्ड्समध्ये
परिणीती चोप्रासुध्दा डिफरेंट दिसण्याच्या नादात विचित्र ड्रेस घालून आली होती. विद्या बालनच्या फॅशन सेन्सवरसुध्दा अनेक प्रश्न उपस्थित होतात.
एवढेच काय, बॉलिवूड स्टायलिश अभिनेत्री
प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूरसुध्दा त्यांच्या ड्रेसने चर्चेत आल्या आहेत. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचे चित्र-विचित्र ड्रेसेस दाखवणार आहोत ज्यामुळे त्या चर्चेत तर आल्याच सोबतच त्यांची खिल्लीदेखील उडाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डिफरेंट दिसण्याच्या या अभिनेत्रींनीही परिधान केले चित्र-विचित्र ड्रेसेस...