आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बी टाऊनच्या या अभिनेत्री झाल्या मारहाण आणि कास्टिंग काऊचचा शिकार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये महिलाप्रधान अनेक चित्रपट तयार झाले आणि अद्यापही होत आहेत. मात्र प्रत्यक्ष बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. बी टाऊनमध्ये अनेक अभिनेत्रींना मारहाण झाली आहे, तर काही कास्टिंग काऊचला बळी पडल्या आहेत.
अलिकडेच 'एक था टायगर' या चित्रपटाच्या सेटवर सलमानने कतरिनाला मारहाण केल्याची बातमी चर्चेत होती. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्री मारहाण आणि कास्टिंग काऊचला बळी पडल्या आहेत, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.