आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही कायम आहे जलवा, भेटा अशाच काही अभिनेत्रींना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- ऐश्वर्या राय बच्चन आणि श्रीदेवी)
अलीकडेच अभिनेत्री काजोलने आपला 40वा वाढदिवस साजरा केला. दोन मुलांची आई असलेली काजोल वयाच्या चाळीशीतसुद्धा पूर्वीसारखीच ग्लॅमरस आणि अपिलिंग वाटते. बॉलिवूड आणि जाहिरात विश्वात आजही तिला मागणी आहे. बॉलिवूडमध्ये अशा ब-याच अभिनेत्री आहेत, ज्या वयाची चाळीशी ओलांडूनसुद्धा नवोदित अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देत आहेत.
यावर्षी 41व्या वर्षात पदार्पण करणारी ऐश्वर्या राय बच्चन आजही मीडियाची पहिली पसंत आहे. चाहते सिल्व्हर स्क्रिनवर तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहात आहेत. अलीकडेच
कान्समधील तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना पाहायला मिळाला होता.
श्रीदेवी, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित, तब्बू या अभिनेत्रींनीसुद्धा वयाची चाळीशी पूर्ण केली असून आजही त्या लाइमलाइटमध्ये आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींना...