आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Who Shared Screen With Rajinikanth

\'लिंगा\'मध्ये अशी आहे रजनिकांतची हिरोइन सोनाक्षी, या अभिनेत्रीनींसोबतही केले काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत आज (12 डिसेंबर 1950) 64 वर्षांचे झाले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'लिंगा' सिनेमादखील प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमातून सोनाक्षी सिन्हा टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
रजनिकांत सोनाक्षीच्या अभिनयाने प्रभावित झाले आणि तिला रजनिकांतसोबत काम करण्यात संधी मिळाली.
रजनिकांतसारख्या स्टारसोबत काम करणे केवळ दाक्षिणात्य नव्हे बॉलिवूड अभिनेत्रींचेसुध्दा स्वप्न असते. सोनाक्षीला दक्षिणमध्ये एंट्री करण्यासाठी यापेक्षा मोठी संधी मिळूच शकत नाही. या सिनेमात तिच्या लूकमध्ये बराच बदल करण्यात आला आहे.
सोनाक्षीपूर्वी दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चनपासून श्रीदेवीपर्यंत अनेक अभिनेत्रींनी या सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर केली आहे. त्यासाठी त्या स्वत:ला नशीबवान समजातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रजनिकांतसोबत कोण-कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीने स्क्रिन शेअर केली आहे...