आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Who Went For Skin Lightening Treatment

क्षणात अशा गो-या झाल्या या अभिनेत्री, जाणून घ्या त्यांच्या सौंदर्याचे रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती, की अभिनेत्री काजोलने गोरे दिसण्यासाठी एक सर्जरी करुन घेतली आहे. फिल्मी दुनियेतील ही स्टार मॉम काजोल आता आपल्या नव्या अवतारात फेअरनेस क्रीमचा प्रचार करतांना दिसणार आहे. सावळी काजोल काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये फेअर दिसत होती. सुंदर दिसण्यासाठी काजोलने स्कीनमध्ये मेलेनीन सर्जरी केल्याचे समजते.
तसे पाहता सुंदर आणि गोरे दिसण्यासाठी एखादी सर्जरी करुन घेणे, ही बॉलिवूड स्टार्ससाठी नवीन बाब नाहीये. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या ओठांची सर्जरी करुन घेतली होती. तिचे ओठ पूर्वीच्या तुलनेत आता पातळ दिसतात.
गोरे होण्यासाठी सर्जरी करुन घेणारी काजोल पहिली अभिनेत्री नाहीये. बॉलिवूडमध्ये अनेक डस्की ब्युटीज आहेत.
रेखा - बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाचे या यादीत नाव सर्वात वर आहे. भानुरेखा गणेशन (रेखा) आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सावळी आणि लठ्ठ होती. रेखाच्या जुन्या छायाचित्रांमध्ये तिचे डार्क कॉम्प्लेक्शन स्पष्ट दिसून येतं. दाक्षिणात्या सिनेसृष्टीत बॉलिवू़डमध्ये पाऊल ठेवल्यानंतर रेखाच्या लूक्समध्ये कमालीचा बदल दिसून आला. रेखाने रंग उजळवण्यासाठी स्किन लायटनिंग ट्रिटमेंट केल्याचे म्हटले जाते. वयाची साठी ओलांडलेली रेखा आजही तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाची काही अभिनेत्रींविषयी...