(फाइल फोटो: बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे पूर्वीचे आणि आताचे रुप)
60 वर्षांच्या झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांना एव्हरग्रीन म्हटले जाते. वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्यावर जराही झालेला दिसत नाही. आज त्या जेवढ्या सुंदर आहेत, तेवढ्या त्या तारुण्यातही दिसत नसतील. त्यांनी गोरेपणा मिळवण्यासाठी सर्जरी केली होती, असे बोलले जाते.
बॉलिवूड स्टार्सने सुंदर दिसण्यासाठी आणि पर्सनॅलिटीसाठी सर्जरी करणे काही नवीन नाहीये. काही दिवसांपूर्वी काजोलसुध्दा गो-या रंगाने चर्चेत आली होती. सांगितले जाते होते, की स्किन लाइटनिंग क्रिमच्या जाहिरातीसाठी तिने स्वत:ही ट्रिटमेन्ट घेतली होती.
मेडिकल आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मागील काही वर्षांमध्ये बराच बदल झाला आहे. सुंदर दिसण्यासाठी गोरे असणे गरजेचे नाहीये. काजोलसारख्या अनेक डस्की ब्यूटीसुध्दा बॉलिवूडमध्ये आहेत. तसेच, गोरे दिसण्यासाठी सर्जरी करणा-यांमध्ये काजोल पहिली अभिनेत्री नाहीये. मात्र, सर्जरी केल्याचा स्वीकार कोणतीच अभिनेत्री करत नाही.
रेखा-
भानुरेखा गणेशन (रेखा) सुरुवातीच्या दिवसांत सावळ्या आणि लठ्ठ दिसायच्या. त्यांची जूनी छायाचित्रांमध्ये त्या खूपच सावळ्या दिसतात. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर रेखा यांनी
आपल्या लूकमध्ये बराच बदल केला. सांगितले जाते, की त्यासाठी त्यांनी स्किन लाइटनिंगची ट्रिटमेन्ट घेतली होती. रेखा आजसुध्दा त्यांच्या काळातील
अभिनेत्रींपेक्षा ग्लॅमरस आणि सुंदर दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच अनेक अभिनेत्रींविषयी...