आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: विना मेकअप अशा दिसतात रेखा, करीना आणि इतर अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : डावीकडून रेखा, करीना, श्रीदेवी आणि परिणीती)
मुंबईः आपल्या प्रगल्भ अभिनय आणि सौंदर्यामुळे लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूड अभिनेत्रींना आपण मोठ्या पडद्यावर नेहमी ग्लॅमरस अंदाजात पाहिले आहे.
मेकअपमुळे त्यांच्या सौंदर्याला चारचाँद लागत असतात. मात्र आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणा-या या अभिनेत्री विना मेकअप कशा दिसत असतील, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड सौंदर्यवतींची विदाऊट मेकअपची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विना मेकअप कशा दिसतात अभिनेत्री...