आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood And TV Stars Reacts On Delhi Election 2015

DELHI ELECTION: केजरीवाल यांच्या विजयावर बॉलिवूडकरांच्या प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अरविंद केजरीवाल, रितेश देशमुख)
दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली विधानसभेवर अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने झेंडा फडकावला आहे. दिल्ली निवडणूकीचा प्रभाव सोशल नेटवर्किंग बघायला मिळतोय. ट्विटरवर #DelhiDecides #AAPSweep #KiskiDilli हे हॅशटॅग्स ट्रेंडिंगमध्ये आहेत.
बॉलिवूडपासून ते टीव्ही स्टार्स अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देताना दिसतायेत. रितेश देशमुख, गुल पनाग, कमाल आर खान, शिरीष कुंदर या स्टार्सनी दिल्ली निवडणूकीविषयी ट्विट केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आपच्या विजयावर आणि भाजपच्या पराभवावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रतिक्रिया...