आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Beauties Spotted At Femina Beauty Awards

Femina Beauty Awards: स्टायलिश लूकमध्ये दिसल्या बॉलिवूड अॅक्ट्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- काजोल, सोनम कपूर, सुरवीन चावला)
मुंबई- बी-टाऊनच्या ब्यूटीफुल लेडीस बुधवारी (11 फेब्रॅवारी) फेमिना ब्यूटी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दिसल्या. काजोल, सोनम कपूर, गोहर खान, सुरवीन चावला, हुमा कुरेशीसह अनेक बॉलिवूड अभिनेत्री येथे स्टायलिश अंदाजात दिसल्या.
इव्हेंटमध्ये काजोलला 'टाइमलेस ब्यूटी अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. ती या इव्हेंटमध्ये सर्कसच्या वॉर्डरोबने डिझाइन केलेल्या स्कर्टमध्ये पोहोचली होती. तसेच, बॉलिवूड दीवा सोनम कपूर इसाबेल संचिसने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये पोहोचली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फेमिना ब्यूटी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या सौंदर्यवतींची छायाचित्रे...