आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत बॉलिवूडचे Best Buddies, पाहा सिनेमातील त्यांची जिवलग मैत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंडशिप डे प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. मित्रांसाठी हा दिवस खास बनवला जातो. याची परंपरा अमेरिकेमध्ये 1935मध्ये सुरु झाली होती. हळू-हळू लोकांच्या मोठ्या प्रतिसादाने आजही कायम आहे.
आज हा दिवस जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. भारतातही या दिवसाला मोठे महत्व दिले जात आहे. या निमित्त लोक आपल्या खास मित्रांसाठी गिफ्ट खरेदी केले जाते. विशेषत: हा दिवस तरुण वर्गात जास्त मानला जातो.
फ्रेंडशिप डेच्या निमित्त आम्ही आज तुम्हाला बॉलिवूडच्या काही फ्रेंड्स असलेल्या स्टार्सची भेट घालून देत आहोत. बॉलिवूडच्या या बेस्ट बडिजमध्ये शाहरुख आणि काजोल यांची जोडी सर्वांनाच ठाऊक आहे. 'कुछ कुछ होता है' सिनेमात शाहरुख आणि काजोल यांची मैत्री बरीच प्रसिध्द झाली होती. विशेष म्हणजे या सिनेमात फ्रेंडशिप बँड खूप लोकप्रिय झाले होते.
बॉलिवूडच्या बेस्ट बडिजची काही खास छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...