आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Celebrities At 72 Miles Ek Pravas Special Screening

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'72 मैल...'चा प्रवास बघण्यासाठी रितेश, जेनेलियासह पोहोचले अनेक स्टार्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राजीव पाटील दिग्दर्शित 72 मैल एक प्रवास या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दींची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या 9 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. आहेत.

अशोक व्हटकर यांच्या ‘72 मैल’ या कादंबरीवर आधारित ‘72 मैल एक प्रवास’ या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केले असून यामध्ये स्मिता तांबे, चिन्मय संत, शर्वरी सोलस्कर, ईशा माने, चिन्मय कांबळी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला रितेश आणि जेनेलिया देशमुख, मधुर भंडारकर, इम्तियाज अली, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, मुग्धा गोडसेसह अनेक कलाकार आले होते.

'72 मैल एक प्रवास' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...