आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा अंदाजात साजरा केला करवा चौथ, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रीदेवी पती बोनी कपूर आणि शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत)
मुंबई: जगभरात काल (11 ऑक्टोबर) करवा चौथचा सण साजरा करण्यात आला. पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी या उपवास केला जातो. याची क्रेज बॉलिवूड स्टार्समध्येसुध्दा दिसून येते. आकाशात चंद्र दिसताच बॉलिवूड स्टार्सनी पूजा करण्यास सुरुवात केली.
अमिताभ बच्चन, जया बच्चन, अजय देवगण, काजोल, किरण खेर, अनुपम खेर, शिल्पा शेट्टी. राज कुंद्रा, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक सेलेब्स करवा चौथची पूजा करताना कॅमे-यात कैद झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करवा चौथ पूजा करताना बॉलिवूड स्टार्सची छायाचित्रे...