आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : जेव्हा या अभिनेत्रींना ड्रेसने दिला दगा, तेव्हा कॅमे-यासमोरच करावे लागले अॅडजस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - आलिया भट्ट आणि वाणी कपूर)
अभिनेत्री आलिया भट्टला शॉर्ट ड्रेस परिधान करणे पसंत आहे. मात्र ती तोकड्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असते, असे दिसत नाही. अनेकदा तिला कॅमे-यासमोरच आपला ड्रेस अॅडजस्ट करावा लागतो. अलीकडेच आलियासोबत पुन्हा असेच काहीसे घडले.
एका हेअर केअर प्रॉडक्टच्या लाँचवेळी आलिया व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अवतरली होती. या स्किन टाइट ड्रेसमध्ये चालताना आणि फोटो काढून घेताना ती कम्फर्टेबल दिसली, मात्र बसताना तिची पंचाईत झाली. संपूर्ण कार्यक्रमात ती आपला ड्रेस सावरताना दिसली.
तसे पाहता अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना बॉलिवूड अभिनेत्रींचा स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यावर भर असतो. ग्लॅमरस दिसण्याच्या नादात त्या तोकडे कपडे परिधान करतात, त्यामुळे अनेकदा त्यांना वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले. फार कमी अभिनेत्री शॉर्ट ड्रेस नीट कॅरी करताना दिसतात.
आलियाच नव्हे तर करीनापासून परिणीती, वाणी कपूर, श्रद्धा कपूरसह अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांच्यावर चक्क कॅमे-यासमोरच आपला ड्रेस अॅडजस्ट करण्याची वेळ आली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या अभिनेत्रींची छायाचित्रे...