आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि या सेलिब्रिटींचे प्रेम अधुरे राहिले, रंगल्या केवळ रोमान्सच्या चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या अफेअरच्या बातम्या नेहमीत रंगत असतात. काही सेलिब्रिटींचे प्रेमप्रकरण लग्नाचे स्टेशन गाठतं तर काहींचे फक्त बातम्यांपूरतेच मर्यादित राहतं. सध्या बॉलिवूडमधील रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे अफेअर हॉट टॉपिक आहे. हे दोघे लवकरच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचीही चर्चा आहे. यासाठी मुंबईतील वांद्रा परिसरात या दोघांनी नवीन आशियाना खरेदी केल्याचे समजते. आता या दोघांच्या नात्याचे रुपांतर लग्नात होणार की नाही, हे तर येणा-या दिवसांतच स्पष्ट होईल.
मात्र बी टाऊनमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या रोमान्सची चर्चा बरीच रंगली मात्र, त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात काही होऊ शकले नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडमधील यशोशिखरावर पोहोचलेल्या अशा सात सेलिब्रिटींच्या ऑफ स्क्रिन रोमान्सविषयी, ज्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही.