आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'Furious-7'च्या स्क्रिनिंगला पोहोचले बी-टाऊनचे सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शिल्पा शेट्टी, ऋचा चड्ढा, क्लॉडिया सियेसला, एली अवराम)
मुंबईः शिल्पा शेट्टी, ऋचा चड्ढा, एली अवराम, क्लॉडिया सियेसलासह बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी 'फ्यूरियस 7' या हॉलिवूड सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते. बुधवारी मुंबईतील पीव्हीआर थिएटरमध्ये हे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
'फ्यूरियस 7' हा 'फास्ट अँड फ्लूरियस' या हॉलिवूड सिनेमाच्या सीरिजमधील सातवा सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे अभिनेता अली फजल हॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.
स्क्रिनिंगला अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टीसोबत दिसली. राजकुमार राव गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत येथे पोहोचला होता. याशिवाय निरमत कौर, मंदिरा बेदी, अली जफर, डब्बू रत्नानी, सपना पब्बी हे सेलेब्सही येथे दिसले.
पुढे पाहा 'फ्यूरियस 7'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...