आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B, Priyanka And Other B Town Celebs At Indian Super League Opening Ceremony

ISL 2014: ओपनिंग सेरेमनीमध्ये दिसला बॉलिवूड सेलेब्सचा खास अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चनसोबत प्रियांका चोप्रा)
कोलकाताः बहुप्रतिक्षित फुटबॉल लीग अर्थातच इंडियन सुपर लीग (ISL) 2014चे ओपनिंग रविवारी झाले. कोलकाता येथील प्रसिद्ध साल्ट लेक स्टेडिअमध्ये शुभांरभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, आदित्य रॉय कपूर, हृतिक रोशन, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनसह अनेक बॉलिवूड सेलेब्स सहभागी झाले होते.
याशिवाय खेळ आणि राजकारणातील अनेक मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली होती. या सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या सादरीकरणाने रंग भरले. तर रणबीर, आदित्यसह काही सेलिब्रिटींनी मैदानावर फुटबॉलचे गोल केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इंडियन सुपर लीगवेळी क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...