आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कंगणाने दिली पार्टी, सोनाक्षी, एकतासह पोहोचले बरेच कलाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंगणा राणावत, सोनाक्षी सिन्हा आणि एकता कपूर)
मुंबई- काल (8 फेब्रुवारी) बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने आपल्या फ्रेंड्ससाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. मुंबईमध्ये झालेल्या या पार्टीमध्ये हुमा कुरेशी, मसाबा गुप्ता, सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप, प्रिती झिंटा, साहिल सिंघा, मनीष मल्होत्रा, जॅकी भगनानी, आलिया भट्ट, तब्बू, साजिद नाडियाडवाला आणि त्याची पत्नी, शाहिद कपूर, चंकी पांडे आणि त्याची पत्नी, संजय कपूर आणि त्याची पत्नी आणि सिध्दार्थ मल्होत्रासह फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द कलाकार पोहोचले होते. पार्टीदरम्यान कंगणाने चमकदार टॉम फोर्ड ड्रेस परिधान केला होता.
अलीकडेत कंगणाला 'क्वीन' (2014) सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कान मिळाला. सिनेमाने या पुरस्काराऐवजी आणखी चार श्रेणींमध्ये पुरस्करा पटकावले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कंगणाच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...