आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs At Sanjay Dutt\'s New Year Party

पत्नी, मुलगी-जावयासोबत संजय दत्तच्या न्यू इअर पार्टीत पोहोचले कुमार गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जावई, मुलगी आणि पत्नीसोबत कुमार गौरव)
मुंबई- न्यू इअरच्या पूर्वसंध्येला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपले कुटुंबीय आणि फ्रेंड्ससाठी पार्टी दिली. मात्र, सलमान खान, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन आणि अजय देवगणसारख्या त्याचे खास मित्र या डिनर पार्टीत सामील झाले नाहीत. आमिषा पटेल, अस्मित पटेल, गुलशन ग्रोवर, अरमान कोहली, कुमार गौरव, त्याची पत्नी, मुलगी आणि जावई , बंटी वालिया आणि त्याच्या पत्नीसह अनेक सेलेब्सने संजयच्या डिनर पार्टीत उपस्थिती दर्शवली.
यावेळी अमिषा पटेल न्यू इअरचा स्पेशल ताज परिघान करून आली होती. संजय आणि त्याची पत्नी मान्यताने ही डिनर पार्टी पाली हिल परिसरातील आपल्या रेसिडेन्सीवर दिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संजयच्या डिनर पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...