आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सोनाली केबल'च्या स्क्रिनिंगला पोहोचली सोनाक्षी आणि अनेक सेलेब्स, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हा)
मुंबई: मुंबईमध्ये काल (11 ऑक्टोबर) 'सोनाली केबल' या आगामी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. जुहू परिसरातील सुपर साऊंड स्टुडिओमध्ये ठेवलेल्या या स्क्रिनिंगमध्ये सोनाक्षी सिन्हा, रिया चक्रवर्ती राजकुमार राव, रणवीर शौरी, हेजल किच, कुणाल रॉय कपूर आणि करण टॅकरसह अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली होती.
'सोनाली केबल' हा एक बॉलिवूड सिनेमा आहे. चारुदत्त आचार्यने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
रमेश शिप्पी आणि रोहन शिप्पी निर्मित या सिनेमात रिया चक्रवर्ती, अली फजल, राघव जुयाल, अनुपम खेर, स्मिता जयकर आणि स्वानंद किरकिरे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या 17 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सोनाली केबल'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...