आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs At The Reception Of Rahul Thackeray

बाळासाहेबांच्या नातवाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले बिग बी, अक्षयसह बॉलिवूड सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि जूही चावला)
मुंबई- शुक्रवारी (13 फेब्रुवारी) रात्री दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि अभिनेत्री स्मिता ठाकरेचा मुलगा राहूलचे वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अक्षय कुमार, जूही चावला आणि तिचा पती, प्रिया दत्त आणि तिचा पती, सुनिधी चौहान, जितेंद्र, राकेश रोशन, सोनू निगम आणि त्याची पत्नी, गणेश आचार्य, सतीश कौशिक, आर. माधवन, साजिद नाडियाडवाला, अहमद खान, श्रीसंत आणि त्याची पत्नी, सलीम खान, बप्पी लहरी, रीमा कपूर, धर्मेंद्र रितेश देशमुख, सुनील शेट्टी आण त्याची पत्नी, अनु मलिकसह अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली होती.
9 फेब्रुवारी रोजी राहूल ठाकरेने गर्लफ्रेंड आदिती रेडकरसोबत लग्न केले. राहूल राजकारणात सक्रिय असून त्याने विदर्भाच्या यवतमाळमधून निवडणूक लढली आहे. एक निर्माता आणि अभिनेता म्हणूनसुध्दा त्याला ओळखले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राहूल आणि आदितीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या बॉलिवूड सेलेब्सची छायाचित्रे...