(जाएद खान, टीना देसाई, रणविजय सिंह आणि हृतिक रोशन)
मुंबई- 15 जानेवारी रोजी 'शराफत गई तेल लेने' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. चेंबूर रोडस्थित फन थिएटरमध्ये आयोजित या स्क्रिनिंगमध्ये सिनेमाच्या टीमशिवाय हृतिक रोशन, संजय खान, अनुपम खेर, अमिषा पटेल, आशिष चौधरी, डेव्हिड धवन आणि जॅकी भगनानीसह अनेक सेलेब्स पोहोचले होते.
यावेळी सिनेमाचे प्रमुख स्टार्स जाएद खान, टीना देसाई आणि रणविजय सिंह यांनी सिनेमाचे काही सीन्ससुध्दा परफॉर्म केले. 'शराफत गई तेल लेने'चे दिग्दर्शक गुरमीत सिंह आहेत. देविंदर जैन आणि अखिलेश जैन यांनी निर्मिती केली आहे. सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'शराफत गई तेल लेने'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...