आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये पाहा कान फिल्म फेस्टिव्हलमधील बी टाऊन सेलेब्सचे Candid Moments

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
67व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 14 मेपासून सुरु झालेल्या या फेस्टिव्हलचा समारोप 25 मे रोजी होणार आहे. 12 दिवस चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा डोळे दिपवणारा ग्लॅमरस लूक त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळतोय. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, मल्लिका शेरावत आणि फ्रिदा पिंटो सहभागी झाल्या आहेत. कानच्या रेड कार्पेटवर या सर्व अभिनेत्री खास अंदाजात पोझ देताना दिसल्या.
याशिवाय हॉटेल रुम असो, किंवा मेकअप रुम या अभिनेत्री सेल्फी पोझसुद्धा देताना दिसल्या.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कानमधील या अभिनेत्रींची इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेली खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कानमधील बॉलिवूड सेलिब्रिटींचे Candid moments...