आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan And Kareena Kapoor Khan Celebrate Happy New Year Party

New Year Celebration: चाहत्यांसोबत दिसला सैफ, करीनाने घेतला Selfie

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चाहत्यांसोबत सैफ अली खान)
मुंबईः नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनी धुमधडाक्यात केले. बॉलिवूड स्टार्सनीदेखील डान्समस्तीसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. सैफ-करीना, श्रद्धा कपूर, हृतिक रोशनसह अनेक सेलिब्रिटींनी आपापल्या अंदाजात न्यू इयर सेलिब्रेट केले.
सैफ-करीनाची पार्टी
सैफ अली खानने बेगम करीना कपूर खानसोबत स्वित्झर्लंडमध्ये न्यू इयरची पार्टी सेलिब्रेट केली. पार्टीत करीना सेल्फी घेताना दिसली, तर सैफ काही चाहत्यांसोबत बिझी होता. पार्टीतील काही छायाचित्रे सैफने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहेत.
हृतिक रोशनची पार्टी
हृतिक रोशनने नववर्षाचे स्वागत आपल्या मित्रांसोबत केले. पार्टीत हृतिकने भरपूर डान्स केला. त्याने एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले, “Look at that!..It looks like u, n me, n them, n us.. It looks like hope. It says 2015!! Happy NY beautiful people!”.
श्रद्धा कपूरची पार्टी
श्रद्धा कपूरने आपल्या आईसोबत लास वेगासमध्ये नववर्षाचे स्वागत केले. 2015चे वेलकम करण्यासाठी आयोजित पार्टीत श्रद्धाने आई शिवांगी कोल्हापुरेसोबतचे आपले एक छायाचित्र इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. फोटो शेअर करुन श्रद्धाने लिहिले, “And it's a happy New Year with my best friend/big sister/partner in crime a.k.a MOMMY!!! #2015isHere#VegasScenes #DreamOn.”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या स्टार्सची न्यू इयर पार्टीतील छायाचित्रे...