आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मुंबई एअरपोर्टवर दिसले बिग बी, रणबीरसह इतर सेलेब्स, कोलकात्याला झाले रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर आणि आदित्य राय कपूर, मुकेश अंबानी यांच्यासह बिग बी)
मुंबई: रविवारी (12 ऑक्टोबर) कोलकाताच्या साल्ट लेक स्टेडिअम इंडियन सुपर लीगची ओपनिंग करण्यात आली. बॉलिवूडचे अनेक स्टार्स या ओपनिंगसाठी पोहोचले होते.
कोलकातासाठी रवाना झालेल्या सेलेब्सना मुंबईच्या एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. त्यामध्ये रणबीर कपूर आणि आदित्य राय कपूर, तसेच महानायक अमिताभ बच्चन आणि मुकेश अंबानी कोलकातासाठी रवाना झाले.
रणबीर, आदित्य आणि बिग बीव्यतिरिक्त नर्गिस फाखरी, अनु मलिक, अभिषेक बच्चन आणि इतर सेलेब्ससुध्दा मुंबईहून कोलकाताला जाताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलेल्या काही सेलेब्सची छायाचित्रे...