आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावर येथील शाळेवरील हल्ल्याचा बॉलिवूडकरांनी ट्विटच्या माध्यमातून केला निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचमधील पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कुलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृतांच्या संख्येत निरागस मुलांची सर्वाधिक संख्या आहे. याचा निधेष जगभरातून केला जात आहे. माणूकिसपणा जिवंत राहिला नाही, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत. जगभरातून आलेल्या टि्वट्समध्ये बॉलिवूडकरांनीसुध्दा दु:ख व्यक्त केले आहे. जावेद अख्तर, सोनू निगम, सोनाक्षी सिन्हा, रविना टंडन, सोनम कपूर, रितेश देशमुख, विवेक ओबेरॉयसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी या हल्ल्याचा निषेध करत टि्वटरवर तिव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा या हल्ल्यावर कोणत्या सेलेब्सने काय टि्वट केले...