आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा बी टाऊन सेलिब्रिटींचे Wedding पिक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्याच महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी प्रसिद्ध निर्माता आदित्य चोप्रासह लग्नगाठीत अडकली. मात्र अद्याप या दोघांच्या लग्नाची छायाचित्रे समोर आलेली नाहीत. राणीचे चाहते तिच्या लग्नाची झलक छायाचित्रांमध्ये बघण्यास उत्सुक आहेत. राणीच नव्हे, तर बी टाऊनमधील इतर सेलिब्रिटींच्याही लग्नाची छायाचित्रे बघण्यास त्यांचे चाहते आतुर असतात. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील काही सेलेब्सच्या लग्नाची छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊनमधील सेलेब्सच्या लग्नाचे खास पिक्स...