बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री असलेल्या रेखा यांनी एकेकाळी बी ग्रेड सिनेमामध्ये काम केले असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे रेखा यांनी कमी वयातच काम करायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात तामिळमधील काही बी ग्रेड सिनेमांमध्ये रेखा यांनी अभिनय केला होता.
1970 मध्ये त्यानी 'सावन भादो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या रेखा यांनी तेलगू आणि कानडीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.
बी ग्रेड सिनेमांविषयी बोलायचे झाल्यास, अशा सिनेमांमध्ये काम करणा-या रेखा एकमेव सेलिब्रिटी नाहीयेत.
अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, कतरिना कैफ या सुपरस्टार्सनीदेखील बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे. काहींनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात असे सिनेमे केल, तर काहींनी ढासळत्या करिअरला तारण्यासाठी बी ग्रेड सिनेमांची वाट चोखाळली.
कतरिना कैफ
सिनेमाः बूम, 2003
आज कतरिना बी टाऊनची आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र तिनेसुद्धा
आपल्या करिअरची सुरुवात 'बूम' या बी ग्रेड सिनेमातून केली होती. या सिनेमाला लोकांनी सॉफ्ट पोर्न फिल्म म्हटले होते. यामध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी कोणकोणते स्टार्स बी ग्रेड सिनेमांमध्ये झळकले आहेत...