आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Hollywood Celebs In The Wedding Of Sanjay Hinduja

PICS: लंडनच्या अब्जोधीशाच्या लग्नात बॉलिवूड-हॉलिवूड सेलेब्सची धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मनीष मल्होत्रासोबत शिल्पा शेट्टी, नववधू अनु महतानीसोबत कणिका कपूर आणि सोफी चोधरीसोबत प्रिती झिंटा)
उदयपूर- लंडनचे अब्जोधीश संजय हिंदुजा यांच्या लग्नात अर्जुन कपूर, रणवीर सिंह, प्रिती झिंटा, फरदीन खान, रवीना टंडन, सोहेल खान, सीमा सचदेव, शिल्पा शेट्टी, डिनो मोरिया, संजय कपूर, लव्ह सिन्हा, रितू कपूर, श्रध्दा कपूर, सौफी चौधरीसह अनेक बॉलिवूड सेलेब्सनी उपस्थिती लावली. हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेज आणि निकोल शेर्जिन्गरने या लग्नात परफॉर्मन्स दिला.
लग्नादरम्यान बॉलिवूड सेलेब्स एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले. तसेच त्यां फोटो क्लिक करतानासुध्दा पाहिल्या गेले. पहिल्यांदा भारतात आलेली जेनिफर लोपेजसुध्दा सेल्फीच्या मूडमध्ये दिसली. तिने एक सेल्फी क्लिक करून टि्वटरवर पोस्ट केला आणि लिहिले, “Selfie x3… #firsttimeinIndia” संजय हिंदुजाचे लग्न डिझाइनर नंदिता महतानीची बहीण आणि आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड अनु महतानीसोबत उदयपूर, राजस्थानमध्ये झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संजय हिंदुजाच्या लग्नात पोहोचलेल्या सेलेब्सची खास अंदाज...