आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Kamal Rashid Khan Wants To Offer Free Sex With Sunny Leone

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मी PM झालो तर भारतीयांना देणार सनीसोबत सेक्सची संधी'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा बी-ग्रेड एक्टर आणि चित्रपट निर्माता कमाल राशिद खानचे ट्‍विटर उलट-सूलट वक्तव्य करणे आता नेहमीच झाले आहे. कमालने यापूर्वी बिपाशा बसूवर निशाणा साधला होता. आता त्याने केलेले वक्तव्य तर फारच धक्कादायक आहे.
'माझी देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. जर मी PM झालो तर सगळ्यात आधी देशात 'फ्री सेक्स पॉलिसी' लागू करेल. तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाला पोर्न स्टार सनी लियोनसोबत 'सेक्स' करण्‍याची संधी उपलब्ध करून देईल', असे कमालने टि्‍वट केले.
एवढेच नव्हेतर बॉलिवूडमधील 'आऊ' अर्थात शक्ती कपूरला देशाचा 'सेक्स मिनिस्टर' बनवेल. कमाल खानने असे ट्‍विट करून सनीसह शक्ती कपूरलाही टार्गेट केले आहे.

PHOTOS: सनी लियोनने ट्‍विटरवर शेअर केले PRIVATE PICS
छायाचित्रात पाहा...बिकनीतल्या सनी लियोनच्या मादक अदा
'जिस्म-2'मध्ये सनी लियोन- रणदीपचा थक्क करणारा बोल्ड सीन