आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Janmashtami Treat: बॉलिवूडलाही कृष्णलीलांची भुरळ, बघा टॉप 18 गाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी सर्वत्र गोकुळाष्टमीच्या सण उत्साहात साजरा झाला. तर आज सर्वत्र दही हंडीची धूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसुद्धा याला अपवाद नाहीये. श्रीकृष्णावर आधारित आजवर अनेक गाणी बॉलिवूड सिनेमांमध्ये तयार झाली आहेत. काही गाण्यांत श्याम राधाची छेड काढताना दिसतो, तर काही गाण्यात कलाकारांना आपण कृष्णाची स्तुती करताना बघितले आहे.
दही हंडीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कान्हावर आधारित गाण्याची झलक या दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा गाण्यांची खास झलक...