आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Star Salman Khan's Sister Arpita Parties With Brother’S

पार्ट्यांमध्ये भावांसोबत दिसते अर्पिता, पाहा बॉलिवूड स्टार्ससोबतचे Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राणी मुखर्जी आणि अर्पिता खान)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिताच्या लग्नाला केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. 18 नोव्हेंबर रोजी अर्पिती आपल्या लाँग टाइम बॉयफ्रेंड आयुषसोबत हैदराबादमध्ये लग्न करणार आहेत.
बी-टाऊनमध्ये सध्या सलमान खानची बहीण अर्पिताच्या लग्नाची चर्चा चालू आहे. 18 नोव्हेंबरला हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये होणा-या या लग्नाला ग्रँड इव्हेंट म्हणून बघितल्या जात आहे. या लग्नात बॉलिवूडचे प्रसिध्द कलाकारांसह जगभरातील दिग्गज उपस्थिती लावणार आहेत.
अर्पिताला सलीम आणि हेलन खान यांनी दत्तक घेतलेले आहे. खान कुटुंबाचे म्हणणे आहे, की अर्पिता त्यांच्यासाठी लकी ठरली आहे. ती जेव्हापासून त्यांच्या घरी आली आहे, तेव्हापासून त्यांच्या घरात सकारात्मक बदल झाले आहेत. अर्पिता नेहमीच भाऊ सलमान, अरबाज आणि सोहल खानसोबत अनेक ठिकाणी दिसते. या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अर्पिताची बलिवूड स्टार्स आणि कुटुंबीयांसोबतची काही छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्स आणि कुटुंबीयांसोबतची अर्पिताची छायाचित्रे...