आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : प्रियांका, शिल्पा, शबाना, 'मुंडन' करुन हे 8 स्टार्स झळकले ऑनस्क्रिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मेरी कोम' या सिनेमातील एका दृश्यात प्रियांका चोप्रा)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या आगामी 'मेरी कोम' या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉडीपासून ते सिनेमातील लूकवर प्रियांकाने वेगवेगळे प्रयोग केले आहेत. या सिनेमात चक्क तिला टक्कल असलेल्या रुपात प्रेक्षकांना बघता येणार आहे. खरं तर या लूकसाठी तिने विगचा वापर केला आहे. तिने प्रत्यक्षात मुंडन केले नाही. याविषयी प्रियांका म्हणाली होती, की ती आपले केस कापण्याचा विचारसुद्धा करु शकत नाही. तिचे तिच्या केसांवर खूप प्रेम आहे.
काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या 'मेरी कोम'च्या ट्रेलरमध्ये प्रियांका टफ लूकमध्ये दिसत आहे. परफेक्ट लूकसाठी तिने कठोर मेहनत घेतली आहे. हा आपल्या करिअरमधील आव्हानात्मक सिनेमा असल्याचे ती म्हणते.
तसे पाहता सिनेमातील आपली भूमिका परफेक्ट व्हावी, यासाठी ब्लॅड लूकमध्ये झळकणारी प्रियांका पहिली अभिनेत्री नाहीये. यापूर्वी शिल्पा शेट्टी, शबाना आझमी, अंतरा माळी, संजय दत्तसह आणखी काही स्टार्स टक्कल असलेल्या रुपात झळकले आहेत. यापैकी काही स्टार्सनी विगचा वापर केला तर काहींनी प्रत्यक्षात मुंडन केले.
पुढे वाचा, सिनेमांमध्ये कोणकोणते स्टार्स ब्लॅड लूकमध्ये झळकले...