आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : सलमान, रणबीर, करीना, गणेशाच्या भक्तीत लीन होतात हे बॉलिवूड स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. दहा दिवसांसाठी सर्वत्र बाप्पाचे आगमन होणार आहे. प्रत्येक कामाची सुरुवात गणेशाची आराधना करुन होत असते. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. आपल्या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करायला मुंबईतील सिद्धीविनायकाला बिग बींपासून ते सलमान खानपर्यंत अनेक स्टार्स जात असतात.
अभिनेता हृतिक रोशनसुद्धा लालबागच्या दर्शनाला दरवर्षी आवर्जुन जात असतो. याशिवाय त्याच्या घरीसुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक कार्यात तो सहभागी होत असतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या गणपतीची छायाचित्रे...