आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या स्क्रिनिंगला पतीसोबत पोहोचली शिल्पा, अनेक सेलेब्स झाले सहभागी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टी)
मुंबईत बुधवारी रात्री 'चार साहिबजादे' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत पोहोचली होती. गायक सुखविंदर सिंग, गुरदास मान, निर्माते रमेश तौरानीसुद्धा या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते.
'चार साहिबजादे' हा एनिमेटेड थ्रीडी सिनेमा असून हिंदीसह इंग्रजी आणि पंजाबी भाषेतसुद्धा रिलीज झाला आहे. हॅरी बावेजा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
गुरु गोविंदसिंग यांची चार मुले अजीत सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा आज (6 नोव्हेंबर) गुरुनानाक जयंतीच्या निमित्ताने रिलीज करण्यात येतोय. थ्रीडीसोबतच 2डीमध्येसुद्धा सिनेमा रिलीज झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...