आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये आमिर, विद्यासह अनेक सेलेब्सची हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सिनेमा दिग्दर्शक करण जोहर आज (25 मे) 42 वर्षांचा झाला आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. करणने रात्री केक कापून वाढदिवस साजरा केला.  
 
मुंबईमध्ये त्याने आपल्या मित्रांसाठी आणि बॉलिवूड स्टार्ससाठी एक खास पार्टी आयोजित केली होती. त्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीचे अनेक दिग्गज स्टार्स उपस्थित होते.
 
करणच्या बर्थडे पार्टीमध्ये सोनम कपूर, परिणीती चोप्रा, विद्या बालन, सिध्दार्थ कपूर, आमिर खान, किरण राव, नीलम कोठारी, समीर सोनी, आलिया भट्ट, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, डिनो मारिया, हृतिक रोशन, सोनाली बेंद्रे, हुमा कुरैशी, वरुण धवन, कंगना राणावत, विशाल दादलानी, रणदीप हुड्डा, आदित्य राय कपूर, चंकी पांडे आणि शेखर रवजानीसह अनेक स्टार्स सामील झाले.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा करणच्या बर्थडे पार्टीमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...