आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood stars at party for oprah winfrey photo feature

ओप्रा विन्‍फ्रेला भेटण्‍यासाठी बॉलिवूडकरांची गर्दी(फोटो फिचर)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध आंतरराष्‍ट्रीय टॉक शोची सूत्रसंचालिका ओप्रा विन्‍फ्रे हिच्‍या स्‍वागताप्रित्‍यर्थ मुंबईत सोमवारी संध्‍याकाळी परमेश्‍वर गोदरेज यांनी एक पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीत ओप्राने ऐश्‍वर्या राय बच्‍चनने भेट दिलेली साडी परिधान केली होती. यावेळी ओप्राला भेटण्‍यासाठी बॉलिवूडमधील अमिताभ बच्‍चन, अभिषेक बच्‍चन, ऐश्‍वर्या राय बच्‍चन, ऋतिक रोशन, इमरान खान, सोनम कपूर, अनिल कपूर, नेहा धुपिया, समीरा रेड्डी, प्रियंका चोप्रा, सोनू निगम, शाहरूख खान, शिल्‍पा शेट्टी, प्रीती झिंटा, इत्‍यादी दिग्‍गज मंडळी आवर्जून आली होती.