आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: \'द शौकीन्स\'च्या प्रीमिअरमध्ये लीसा-अक्षय, अनेक स्टार्सची जमली होती मांदियाळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लीसा हेडन आणि अक्षय कुमार)
मुंबईः गुरुवारी रात्री मुंबईत 'द शौकीन्स' या सिनेमाचा खास प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अक्षय कुमार लीसा हेडन, अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियूष मिश्रा यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. या कलारांव्यतिरिक्त प्रीमिअरला अली जफर, निर्माते रमेश तौरानी, तिग्मांशू धुलिया, अनिल थडानी, सतिश कौशि आणि मनीष पॉलसह अनेक सेलिब्रिटी प्रीमिअरमध्ये सहभागी झाले होते.
'द शौकीन्स' हा सिनेमा ऐंशीच्या दशकातील मिथुन चक्रवर्ती, अशोक कुमार, ए के हंगल, उत्पल दत्त आणि रति अग्निहोत्री स्टारर शौकीनचा रिमेक आहे.
'द शौकीन्स' हा सिनेमा अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला असून अश्विन वर्दे, मुराद खेतानी आणि अक्षय कुमार याचे निर्माते आहेत. आज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'द शौकीन्स'च्या प्रीमिअरला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...