आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Attend Heropanti Screening At YRF Studios

\'हीरोपंती\'च्या भव्य स्क्रिनिंगला शिल्पा-मलायकासह अवतरले तारांगण, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफने 'हीरोपंती' या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. आज टायगरचा हा सिनेमा सर्वत्र रिलीज झाला. रिलीजपूर्वी या सिनेमाचे भव्य स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यशराज स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्क्रिनिंगला बी टाऊनमधील अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
संजय कपूर, नीतू सिंग, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीचे आईवडील, पूनम ढिल्लन, साहिल खान, रणदीप हुड्डा, मलायका अरोरा खान, आदित्य पंचोली, जॅकलीन फर्नांडीस, मना शेट्टी, जॅकी श्रॉफ, भूषण कुमार, साजिद नाडियाडवाला, डेविड धवन, सुभाष घई, गुलशन ग्रोवर, मधुर भंडारकर आणि त्यांच्या पत्नीसह अनेक सेलेब्स टायगरला त्याच्या पहिल्यावहिल्या सिनेमासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. यावेळी जॅकी श्रॉफ खूप आनंदी दिसत होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा यशराज स्टुडिओत आयोजित 'हीरोपंती'च्या स्क्रिनिंगला आलेल्या सेलेब्सची खास झलक..