आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकांपासून ते किंग खानपर्यंत या स्टार्सच्या बंगल्यांची आहे वेगळी आठवण, पाहा सिनेता-यांचे थक्क करणारे बंगले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: राजेश खन्ना आणि त्यांचा बंगला
राजेंद्र कुमारपासून अक्षय कुमारपर्यंत
आशीर्वाद बंगल्याच्या देखभालीची जबाबदारी सध्या अक्षय कुमारकडे आहे. सासरे राजेश खन्ना यांनी हा बंगला सिनेमाच्या डीलअंतर्गत खरेदी केला होता. त्यांनी ‘राज’ सिनेमाच्या बदल्यात आशीर्वाद खरेदी केला होता. राजेंद्र कुमार यांचे आतेभाऊ व ‘राज’चे निर्माते रमेश बहल यांनी राजेंद्र कुमार बंगला विकत असल्याचे काकांना सांगितले. सिनेमाच्या डीलच्या माध्यमातून काकांनी पाच लाख रुपयात बंगला खरेदी केला. त्यातील अडीच लाख रुपये बहल यांनी ‘राज’च्या मानधनाच्या बदल्यात दिले. उर्वरित पैसे काकांनी हप्त्याने राजेंद्र यांना दिले.
सुपरस्टार राजेश खन्नाच्या मृत्यूला दोन वर्षेही पूर्ण होत नाहीत, तोच त्यांचा ‘आशीर्वाद’ बंगला 90 कोटी रुपयांना विकल्याची बातमी पुढे आली आहे. प्रत्येक सिनेतार्‍यांच्या त्यांच्या बंगल्याविषयी काही अविस्मरणीय आठवणी असतात. आज खान सिनेतार्‍यांमध्ये फक्त शाहरुखच भव्य अशा बंगल्यात राहतो. बॉलीवूडमधील अशा नव्या-जुन्या दिग्गज सिनेतार्‍यांच्या बंगल्यांची निर्मिती होण्यापासूनच्या काही आठवणी..
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या बंगल्याविषयी आठवणी सांगत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या...