आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखा पाहूः छायाचित्रात दिसणारी ही मुले आहेत आजचे आघाडीचे कलाकार, पाहा Childhood Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः भाऊ सिद्धांतसोबत श्रद्धा कपूर, घोडयावर बसलेली जॅकलिन फर्नांडिस, तुषार कपूरसोबत एकता कपूर.)
व्यक्ति मोठी झाल्यावर कशीही दिसो, मात्र बालपणी प्रत्येकाचे लोभसवाणे रुप बघण्यासारखे असते. बी टाऊनमधील सेलिब्रिटींविषयी बोलायचे झाल्यास, ते ग्लॅमरस अंदाजात आपल्यासमोर येतात. मात्र बालपणीसुद्धा ते खूप क्यूट दिसायचे.

आजची 'क्वीन' अर्थातच अभिनेत्री कंगना रनोटचे घुंगराळे केस बालपणी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. तर सैफची बेगम करीना कपूर बालपणी एखाद्या बाहुलीसारखी दिसायची, तर अनुष्का शर्मासुद्धा बालपणी खूप क्यूट होती. तुषार कपूर तर फारच गोंडस दिसायचा. रणवीर सिंहसुद्धा बालपणी खूप मस्तीखोर होता.

आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून या बी टाऊनच्या सेलिब्रिटींच्या बालपणीच्या जगात घेऊन जात आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा बालपणी किती क्यूट दिसायचे तुमचे आवडते स्टार्स...